G-9Y9SNRXJGW satyashodhak movie: उद्या प्रदर्शित होणार सत्यशोधक चित्रपट.

satyashodhak movie: उद्या प्रदर्शित होणार सत्यशोधक चित्रपट.




समाजाला योग्य दिशा दाखवणारे, जातीपातींमधील भेदभावावर बोट ठेवणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, त्याची सुरुवात आपल्या घरापासून करणारे समाजाला योग्य वाटेवर नेण्यासाठी स्वतःचा देह झिजवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची संपूर्ण जीवनगाथा उदय प्रदर्शित होणार.

 सगळीकडे सध्या चर्चा असलेला बहुचर्चित सत्यशोधक चित्रपट उद्या स्क्रीनवर रिलीज होणार आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारीला साजरी केली जाते.याचीच अवचित्य साधूनही 5 जानेवारी 2024 रोजी हा पिक्चर चित्रपटगृहात येणार आहे.

 तर या चित्रपटामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची बायोग्राफी आहे. त्यांनी केलेल्या समाजकार्याचे कार्य पिक्चर मधून सर्व लोकांसमोर मांडण्यात येणार आहे.



 या चित्रपटाच्या टेलरने  सगळ्या मनोरंजकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तर आता प्रेक्षकांची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.  तसेच पिक्चरच्या पोस्टर मधून प्रेक्षकांचे उत्सुकतेमध्ये वाढ करण्याची काम केले आहे.

 तर या चित्रपट महात्मा फुले यांची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी हे साकारणार आहेत, तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका जयश्री  देशपांडे हे साकारणार आहेत. तर अभिनेता संदीप कुलकर्णी हे महात्मा फुले सारखेच दिसत आहे त्याच्यामुळे त्यांची चर्चा सगळ्या प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. तर संदीप कुलकर्णी व जयश्री देशपांडे यांच्यासह गणेश यादव,सुरेश विश्वकर्मा, रवींद्र, हे मंडळी आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत.


 तर सत्यशोधक चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक यांनी निलेश जळमकर यांनी केले आहे.  चित्रपटामध्ये 19 व्या शतकापासूनचे दृश्य आपली पाहिला भेटणार आहे. तर हे दृश्य तयार करण्यासाठी दिग्दर्शकांना मोठ्या प्रमाणावर सेट तयार करावे लागले आहेत. यासाठी त्यांना मोठी कसरत ही घ्यावी लागली आहे.

तर हे दृश्य 

तर हे दृश्य 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या