भरपूर वेळेस लोकांना असे प्रश्न पडतात,कि कुठल्याही प्रकारची गोळी किंवा औषध न घेता जास्त वेळ बेडवर जास्त वेळ टिकले पाहिजे. जर तुम्ही ही तुमचा टायमिंग हा 30 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वाढवायचं असेल, आणि कुठल्याही प्रकारची गोळी घ्यायची नसेल तर ही लेख तुमच्यासाठी आहे.
जास्त वेळ बेडवर कसे टिकायचे
चला तर पाहू आता टाइमिंग कसा वाढवता येईल किंवा शिग्रपतन कसे थांबवता येईल आणि बायकोला कसे संतुष्ट करता येईल.
1.यासाठी पहिली टिप्स आहे तुम्हाला दररोज सकाळी व्यायाम करायचा. व्यायाम करताना तुम्हाला कमरेच्या खालचे तुमचे जे मसल्स असतात ते जेवढे स्ट्रॉंग करता येतील तेवढे करायचे आहे. यासाठी तुम्ही पेल्विक एक्सरसाइज करू शकता.
2. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे तुमच्या रोजचं अन्न तुमच्या रोजच्या जेवणात योग्य प्रकारे प्रोटीन, विटामिन्स, ताज्या भाज्या व फळांचा समावेश असावा.
3. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला अल्कोहोल आणि सिगरेट यापासून दूर राहायचं आहे.
4. जर बेड वर जास्त वेळ ठीकायचं असेल,तर करायचे अगोदर मनात त्याचे विचार अनु नका. मन शांत ठेव आणि हळू करा.
0 टिप्पण्या